+91 7758005800 Admin department

For Franchise contact district wise

Our Valuable Staff

Why Choose Unigoal Education ?

All over Maharashtra, at any point of time there are more than 50,00,000 students studying in 1st to 12th Standards. In the world, there are more than 100 countries with less population than 50,00,000. So, this number is huge.

It's equally alarming to know how many of these students make real difference in their lives going forward. No country will be developed until it's students become highly educated. At Unigoal, we have challenged ourselves to make a difference by empowering students as much as we can! Come and join us on this beautiful journey and let us contribute to make our mother INDIA proud!

Below are details of our team by the area they operate. You can contact respective members to join Unigoal or to get detailed information about our offerings.

युनिगोल एज्यूकेशन का निवडावे ?

महाराष्ट्रामध्ये ली ते १२ वि पर्यंत ५०,००,००० पेक्षा जास्त विद्यार्थी एका वेळी शिक्षण घेत आहेत. जगामध्ये १०० पेक्षा जास्त देश असे आहेत,कि ज्यांची लोकसंख्या ५०,००,००० पेक्षाही कमी आहे म्हणजेच हा आकडा फार मोठा आहे.

आपण जर पाहिले की, या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी आयुष्यात पुढे जाऊन काहीतरी उल्लेखनीय यश प्राप्त करतात तर हा आकडा फारच छोटा आहे. जोपर्यंत देशातील विद्यार्थी उच्चं शिक्षित होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. म्हणूनच युनिगोल एज्यूकेशनने शक्य तितक्या विद्यार्थ्यांचे सशक्तीकरण करून काहीतरी वेगळेपण दाखविण्याचे स्वतःलाच एक आव्हान केले आहे.

म्हणूनच या सुंदर प्रवासात या आणि आमच्यात सामील व्हा आणि आपल्या भारत मातेला अभिमानाने उंचावण्यासाठी आपले योगदान आम्हास द्या.




Back to Top